शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा दोन पदाधिकाऱ्यांना दणका

By admin | Updated: March 15, 2017 02:28 IST

महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आता भाजपाने पक्षशिस्तीचे कठोर पालन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

आसोले, शिरसाट सहा वर्षांसाठी निलंबित : मनपा निवडणुकीनंतर कडक पाऊल नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर आता भाजपाने पक्षशिस्तीचे कठोर पालन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शहर महामंत्री विजय आसोले व दक्षिण मंडळ महामंत्री बंडू शिरसाट या दोन पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीनंतरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. संबंधित दोन्ही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्या अशा तक्रारी होत्या. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, संबंधितांनी स्पष्टीकरण सादर केले नाही. त्यामुळे दोघांनाही सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. प्रत्यक्ष निवडणूक न लढणाऱ्यांचा यात समावेश नव्हता. मात्र, आता निवडणुकीनंतर बंडखोरांना साथ देणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. भाजपला महापालिकेत एकतर्फी यश मिळाले. संख्याबळ वाढले. मात्र, या उत्साहात प्रत्येकाला पक्षशिस्तीचे भान असावे, तसेच पक्षविरोधी भूमिका घेतली तर माफी नाही, असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यासाठी संबंधित कारवाई करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)