शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात बसपा आक्रमक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:10 IST

बसपाचे प्रदेश महासचिव नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, सचिव उत्तम शेवडे, मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार आदींनी ...

बसपाचे प्रदेश महासचिव नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष राजीव भांगे, सचिव उत्तम शेवडे, मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार आदींनी या आंदोलनात भाग घेतला. भर पावसात बसपाच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. आपल्या मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती कमी करुन त्याला आळा घालणे, सर्वसामान्यांचे थकीत वीजबिल माफ करणे, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्यावा, या सत्रातील शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क माफ करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात विजय डहात, नितीन शिंगोळे, वंदना चांदेकर, नरेंद्र वालदे, प्रवीण पाटील, अभय डोंगरे, जितेंद्र मेश्राम, सागर लोखंडे, नितीन वंजारी, महिपाल सांगोळे, सदानंद जामगडे, शिवपाल नितनवरे, मनोज निकाळजे, शशिकांत मेश्राम, प्रफुल भांगे आदी कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.