शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव बाईकने घेतला जीव

By admin | Updated: February 26, 2016 02:56 IST

सेंट्रल एव्हेन्यूवरील वाहतूक पोलीस कार्यालयासमोर भरधाव वेगाने जात असलेल्या दोन बाईक एकमेकांना धडकल्या.

तीन मित्रही गंभीर : वाहतूक कार्यालयासमोर अपघातनागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील वाहतूक पोलीस कार्यालयासमोर भरधाव वेगाने जात असलेल्या दोन बाईक एकमेकांना धडकल्या. यात एका जीम ट्रेनरचा मृत्यू झाला तर अन्य तीन युवक जखमी झाले. सायंकाळी ४.१५ वाजता हा अपघात घडला. पुनित राजेन दुबे (२८) असे मृताचे नाव आहे. तर प्रदीप प्रल्हाद मिश्रा (३३), विजय छोटेलाल मिश्रा (३३) आणि रोहित प्रल्हाद मिश्रा (२३) अशी जखमींची नावे आहेत. सर्व सेमिनरी हिल्स, सुरेंद्र गड येथील रहिवासी आहेत. एकाच परिसरातील राहणारे असल्याने चौघांमध्ये चांगली मैत्री आहे. मिळालेल्या माहितीनुसार चौघांनीही दुपारी काटोल रोडवरील एका बारमध्ये पार्टी केली. तेथून दोन बाईकवर स्वार होऊन ते निघाले. विजयचा इतवारी रेल्वे स्टेशनवर खानपान सामग्रीचा ठेका आहे. एका बाईकवर पुनित आणि प्रदीप तर दुसऱ्या बाईकवर विजय आणि रोहित स्वार होते. पुनित बाईक चालवत होता. प्रत्यक्षदर्शीनुसार मेयो रुग्णालय चौकातून गीतांजली चौकाच्या दिशेने जात असताना सेवासदन चौकात दोन्ही बाईक समानांतर चालत असतांना अचानक एकमेकांना धडकल्या. ही धडक इतकी जबरदस्त होती की चौघेही बाईकवरून उडून दूर जाऊन पडले.