शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मुळक देणार जिल्हा काँग्रेसला बूस्ट

By admin | Updated: June 30, 2016 03:07 IST

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचे भिजत घोंंगडे होते. तो गुंता आता सुटला आहे.

कार्यकर्त्यात उत्साह : निवडणुकीच्या तोंडावर पॉवरफुल अध्यक्ष नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचे भिजत घोंंगडे होते. तो गुंता आता सुटला आहे. अ.भा. काँग्रेस कमिटीने जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नावाची घोषणा केली आहे. जि.प. आणि पं.स. च्या निवडणुका तोंडावर असताना जिल्हा काँग्रेसला मुळक यांच्या रूपात ‘पॉवरफुल’ अध्यक्ष मिंळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. राजेंद्र मुळक हे राज्यमंत्री राहिले आहेत. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते जिंकून आले होते. जिल्ह्यातील ४ ते ५ मतदार संघामध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मुळक हे ‘इलेक्शन स्ट्रॅटजी’चे मास्टर मानल्या जातात. गनिमीकाव्याने निवडणुका कशा लढवायच्या, याचे ते मास्टर आहेत. त्यांनी हात टाकलेली निवडणूक सहसा हरत नाहीत, असे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या निवडीने जिल्ह्यात निश्चितच काँग्रेसची ताकद वाढणार आहे. येत्या आठ महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. अशा वेळी मुळक हे ताकदीने उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील. तेव्हा त्याचा फायदा उमेदवाराला आणि पक्षाला होईल. गेल्या निवडणुकीमध्ये मुळक यांनी नागपूर-पश्चिमची तिकीट मागितली होती. यानंतर मुळक यांना कामठीत जावे लागले. बावनकुळे यांच्याकडून ते पराभूत झाले. यानंतर वर्षभराने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आली.