शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST

कुही : अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उटी-चांपा ...

कुही : अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उटी-चांपा शिवारात ५ मे राेजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

कुही ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक भारत थिटे गस्तीवर असताना उटी ते चांपा शिवारात अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी आढळून आले. मृत व्यक्ती अंदाजे ४५ वर्षे वयाेगटातील असून, केस विस्कटलेले, दाढी वाढलेली व अंगात सदरा परिधान केला आहे. या वर्णनातील व्यक्तीबाबत माहिती असल्यास कुही पाेलीस ठाण्यात संपर्क साधावा. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे. दरम्यान, पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, उपनिरीक्षक भारत थिटे यांच्या मार्गदर्शनात पाेलिसांनी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले.