शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बिलासपूर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:20 IST

रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दानापूर आणि बिलासपूर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमधून दारूच्या ६,५९० रुपये किमतीच्या ३५ बाटल्या पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.

ठळक मुद्दे‘आरपीएफ’ ची कारवाई : नागपूर रेल्वेस्थानकावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दानापूर आणि बिलासपूर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमधून दारूच्या ६,५९० रुपये किमतीच्या ३५ बाटल्या पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या चमूतील उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, विवेक कनोजिया, उमेश सिंह यांनी सोमवारी दुपारी १२.३५ वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी मागील जनरल कोचमध्ये त्यांना एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. या बॅगवर कोणत्याही प्रवाशाने हक्क न सांगितल्यामुळे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ४,२५० रुपये किमतीच्या ३० बाटल्या होत्या. दुसºया घटनेत दुपारी ३.३० वाजता चमूने रेल्वेगाडी क्रमांक २२८१५ बिलासपूर-एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी केली असता त्यांना एका बेवारस बॅगमध्ये दारूच्या २,३४० रुपये किमतीच्या पाच बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे.