शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

दुचाकी मैलाच्या दगडावर धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:08 IST

पारशिवनी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल राेडलगतच्या मैलाच्या दगडावर धडकली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू ...

पारशिवनी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल राेडलगतच्या मैलाच्या दगडावर धडकली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा (बाराभाई) ते डाेरली मार्गावर नुकतीच घडली.

राेशन रामचंद्र चिचुलकर (२३, रा. हिंगणा बाराभाई, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. राेशन त्याच्या एमएच-४०/बीपी९०३७ क्रमांकाच्या माेटरसायकलवर एका जखमी व्यक्तीला घेऊन वेगात जात हाेता. दरम्यान, हिंगणा (बाराभाई)-डाेरली मार्गावर त्याचा वेगात असलेल्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि ती राेडलगतच्या मैलाच्या दगडाला धडकली. त्यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे राेशनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी राेशनविरुद्ध भादंविचे २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक नागलवार करीत आहेत.