शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
5
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
6
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
7
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
8
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
9
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
10
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
11
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
12
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
13
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
14
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
15
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
16
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
17
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
18
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
19
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
20
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे

४० फूट दरीत दुचाकी कोसळली

By admin | Updated: June 10, 2016 02:54 IST

तालुक्यातील वेलतूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांची मोटरसायकल चालकाचा ताबा सुटल्याने...

दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू : सुरगाव शिवारातील घटना कुही : तालुक्यातील वेलतूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांची मोटरसायकल चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळली. त्यात दोन्ही विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरगाव शिवारात गुरु वारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.रजत राजकुमार आस्वले (१९, रा. विश्वकर्मानगर, नागपूर) व भार्गव तरुणकुतार यादव (२०, रा. दिघोरी, नागपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही कुही तालुक्यातील वेलतूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एमएच-४९/एबी-८८०१ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूरहून सुरगाव मार्गे वेलतूरला जात होते. भार्गव मोटरसायकल चालवित होता. दरम्यान, सुरगाव शिवारात भार्गवचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटला आणि मोटरसायकल रोडच्या कडेला असलेल्या ४० फूट खोल दरीत कोसळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. भार्गवचे वडील सहायक फौजदार असून, आई भंडाऱ्याला नर्स म्हणून नोकरी करते. (प्रतिनिधी)