शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार ट्रकवर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बेला : समाेरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने भरधाव कार ट्रकवर आदळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने कारमधील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेला : समाेरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने भरधाव कार ट्रकवर आदळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने कारमधील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर, तिचा पती व दाेन मुले जखमी झाली. ही घटना बेला पाेलीस ठाण्यांतर्गत हैदराबाद-नागपूर महामार्गावरील साेनेगाव परिसरात १७ मार्च राेजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

सीमा अखिलेशकुमार केसरी (४०) असे मृत महिलेचे नाव असून, तिचे पती अखिलेशकुमार श्रीमस्तराम केसरी (४५, रा. कुंडाजी प्रतापगड (उत्तर प्रदेश) व दाेन मुले जखमी झाली. अखिलेशकुमार हे पत्नी सीमा व दाेन मुलांसह केएल-१३/एजे-११४० क्रमांकाच्या कारने आपल्या गावी जात हाेते. दरम्यान, साेनेगाव परिसरात अज्ञात ट्रकचालकाने अचानकपणे वाहन समाेर आणून ब्रेक लावले. यामुळे भरधाव कार ट्रकवर आदळली. त्यात कारमधील पती-पत्नी व दाेन मुले जखमी झाली. जखमींना कामठी मिलिटरी हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी सीमा केसरी यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी बेला पाेलिसांनी आराेपी ट्रक चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ४२७, ३०४ (अ), सहकलम १८४ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक ठेगणे करीत आहेत.