शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

भंते सुरेई ससाई ठणठणीत

By admin | Updated: August 23, 2014 03:12 IST

बौद्ध धम्मगुरू भंते सुरेई ससाई यांची प्रकृती आता ठणठणीत असून ते शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून नागपूरला परतले. विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

नागपूर : बौद्ध धम्मगुरू भंते सुरेई ससाई यांची प्रकृती आता ठणठणीत असून ते शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून नागपूरला परतले. विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भंते सुरेई ससाई यांची प्रकृती मागील दोन महिन्यांपासून बरी नव्हती. महिनाभर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती थोडी सुधारल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ९ आॅगस्ट रोजी त्यांना मुंबईला नेण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास विमानाने नागपुरात आले. भंते धम्मबोधी, अमित गडपायले, विजय मेश्राम त्यांच्यासोबत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळाबाहेर पडताच विलास गजघाटे, देवाजी रंगारी, एस.के. गजभिये यांच्यासह शेकडोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भंते ससाई यांनी विमानतळाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विमानतळावरून ते थेट दीक्षाभूमीला गेले. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी त्यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)