शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीला ‘ब’वर्ग दर्जा - राज्य सरकारचा निर्णय :

By admin | Updated: August 24, 2015 02:23 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीला राज्य सरकारने ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.

आंबेडकरी अनुयायांकडून स्वागत नागपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीला राज्य सरकारने ‘ब’वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. या संबंधीचा शासकीय आदेश १४ आॅगस्ट रोजी पर्यंटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने जारी केला आहे. यामुळे आंबेडकरी अनुयायांनी लावून धरलेली मागणी पूर्ण झाली आहे. दीक्षाभूमीचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक व आंबेडकरी अनुयायी येतात. दीक्षाभूमीचा समावेश ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळात करा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यासाठी राज्य सरकारला निवेदने देण्यात आली. आंबेडकरी व्यासपीठ, सभा, बैठकांमध्येही तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र / पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. सोबतच सध्यस्थितीत कुठल्याही स्थळाला ‘अ’ वर्ग दर्जा घोषित करण्याची तरतूद नाही, असेही स्पष्ट केले आहे. आंबेडकरी अनुयायांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)