शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बकऱ्याच्या वादातून शेजाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:08 IST

नागपूर : हिंगणा येथील खडका परिसरात बकऱ्याच्या वादातून दोघांनी शेजाऱ्यास दांड्याने प्रहार करून जखमी केले आहे. ही घटना ...

नागपूर : हिंगणा येथील खडका परिसरात बकऱ्याच्या वादातून दोघांनी शेजाऱ्यास दांड्याने प्रहार करून जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताची आहे. आरोपी निलेश्वर तलांडे (४८) व त्याचा मुलगा रंजित तलांडे (२०) हे आहेत. फिर्यादी अर्जुन मेश्राम (३८) यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेश्रामकडे शेळीचे पिल्लू आहे. या पिल्लूला तलांडेचा बकरा त्या पिल्लूला नेहमी मारत होता. यावरून मेश्रामने तलांडेला आपला बकरा सांभाळून ठेवण्याचे सांगितले. यावरून आरोपींनी मेश्रामवर दांड्याने हल्ला चढवला.

---------------

दोघांवर रॉडने हल्ला

नागपूर : इमामवाडा ठाण्यांतर्गत रेशीमबाग चौकात क्षुल्लक वादातून रॉडने हल्ला करत दोघांना जखमी करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताची आहे. जखमींमध्ये शेख मुबारक (३०, रा. ताजबाग) व मो. शाकीब यांचा समावेश आहे. आरोपींमध्ये मुख्तार ताजू पहलवान, बल्लू नायर, मोंटू नवाब, परवेज व अन्य एकाचा समावेश आहे. फिर्यादी शेख मुबारक यांच्या म्हणण्यानुसार दुपारी ४ वाजता त्याला त्याचा मित्र शाकीबने रेशीमबाग चौक, डायमंड कार बाजारच्या जवळ बोलावले होते. तेथे पोहोचल्यावर शाकीब व मुख्तार ताजू यांच्यात वादविवाद सुरू होता. आरोपी शाकीबला मारहाण करत होते. मध्यस्ती करण्यास गेला असता आरोपींनी दोघांच्याही डोक्यावर रॉडने प्रहार करून त्यांना जखमी केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी आरोपींच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

.............