शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अशोक बावाजीच्या जुगार अड्ड्यावर धाड

By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST

नागपूर-विदर्भातील सर्वात मोठा जुगार अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारी रेल्वे स्थानकाजवळच्या कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक यादव याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आज पहाटे धाड

सव्वासहा लाखांची रोकड जप्त : नगरसेवक, व्यापाऱ्यांसह २८ जुगारी जेरबंदनागपूर : नागपूर-विदर्भातील सर्वात मोठा जुगार अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतवारी रेल्वे स्थानकाजवळच्या कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक यादव याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी आज पहाटे धाड घातली. या धाडीत पोलिसांनी २८ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ६ लाख १२ हजारांची रोकड, २७ मोबाईलसह ७ लाख ८१ हजारांचा ऐवज जप्त केला. परिमंडळ १ चे उपायुक्त अभिनाश कुमार आणि परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी एस. यांनी संयुक्तपणे ही छापामार कारवाई केली. जुगार अड्डा चालविणारा अशोक बावाजी मात्र आपल्या दोन साथीदारांसह पळून जाण्यात यशस्वी ठरला. अशोक बावाजीचा जुगार अड्डा विदर्भातील जुगाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. इतवारी रेल्वे स्थानकाच्या जवळ भारतीय आखाड्याच्या परिसरात बावाजी गेल्या अनेक वर्षांपासून हा अड्डा चालवितो. येथे नागपूरच नव्हे तर दूरदूरचे जुगारी रोज रात्री जुगार खेळायला बसतात. पोलीस उपायुक्त मोटरसायकलवर लकडगंज तसेच आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांना बावाजी लाखो रुपये हप्ता देतो. त्यामुळे त्यांना या छाप्याची कल्पना द्यायची नाही, असे आधीच ठरविण्यात आले होते. त्यामुळे अभिनाश कुमार यांनी अंबाझरीचे ठाणेदार अनिल कातकडे यांच्यासह परिमंडळ १ मधील चार पोलीस ठाण्यातून १६ कर्मचारी सोबत घेतले. पोलीस उपायुक्त अभिनाश कुमारसह सर्व अधिकारी, कर्मचारी मोटरसायकलींनी साध्या वेशातच धडकले. बावाजीच्या अड्ड्यावर येण्या-जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. या तीनही मार्गावर बावाजीची माणसे रात्रंदिवस बसून असतात. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी तीनही मार्गावर बसलेल्या बावाजीच्या माणसांना जेरबंद करून नंतर आतमध्ये धडक दिली. पकडण्यात आलेल्यांमधील रमेश पुणेकर हा नगरसेवक आहे. यापूर्वीही पुणेकरला दोनवेळा वेगवेगळ्या जुगार अड्ड्यावर पकडण्यात आले होते.