अरुण मुरलीधर क्षीरसागर (८२, रा. सावरकरनगर) यांचे निधन झाले. ते राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझरमधून रिजनल मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
हरिदास म्हैसकर ()
हरिदास सदाशिव म्हैसकर (७४, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कावेरी तळवेकर ()
कोवरी गजानन तळवेकर (६३) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सलमा खान ()
सलमा इलियास खान (६४, रा. राठोड ले-आऊट) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुष्पक मिश्रा ()
पुष्पक मिश्रा (४१, रा. गणपतीनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते पत्रकार स्व. रुचिर मिश्रा यांचे लहान भाऊ होत.
केल्विन नोर्बर्ट ()
केल्विन नोर्बर्ट (२७, रा. मार्टिननगर) यांचे निधन झाले. जरीपटका आर.सी. सेमेटरी दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, बहीण, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. ते नागपूर शहर पोलीस मुख्यालयात आरसीसी पथकात कार्यरत होते.
मोरेश्वर हलमारे
मोरेश्वर महादेव हलमारे (६३, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नारायण झाडे
नारायण गंगाराम झाडे (९१, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भुलाबाई टापरे
भुलाबाई लहानू टापरे (८०, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शशिकला खडगी
शशिकला दिनकर खडगी (५१, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शीला घुसे
शीला राजेश घुसे (४३, रा. शास्त्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
क्रिष्णा डबरे
क्रिष्णा आत्माराम डबरे (७५, रा. कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रमिला गौतेल
प्रमिला दीपक गौतेल (६१, रा. बिडगाव) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुखमाबाई ठाकरे
रुखमाबाई दुधीराम ठाकरे (७३, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुष्पा ढेंगे
पुष्पा वासुदेव ढेंगे (६८, रा. कीर्तीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाधर निमजे
गंगाधर सूर्यभान निमजे (८५, रा. मोहितनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
जितेंद्र शहारे
जितेंद्र हिरजी शहारे (४०, रा. अर्जुनी मोरगाव) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हरिहर सुखदेवे
हरिहर लाखाजी सुखदेवे (६६, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनुसया उरकुंदे
अनुसया महादेव उरकुंदे (६५, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेश चव्हाण
गणेश मोतीराम चव्हाण (५६, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरती उईके
आरती रामू उईके (२०, रा. वैभवलक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजय गोडघाटे
विजय नत्थूजी गोडघाटे (७१, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भूपेंदरसिंग कोहली
भूपेंदरसिंग सरदारसिंग कोहली (७९, रा. काश्मीर गल्ली) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेशकुमार बालानी
रमेशकुमार धरमराय बालानी (५८, रा. सुजातानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
...........