शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्यसन भागविण्यासाठी चोरी करणारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - व्यसन भागविण्यासाठी चोरी-घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नंदनवन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - व्यसन भागविण्यासाठी चोरी-घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नंदनवन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी आणि घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावला. तसेच चोरीची मोटरसायकल आणि मोबाईलही जप्त केला. सरफराज ऊर्फ सुरू शेख मोहम्मद शाैकत शेख (वय २२, रा.नंदनवन) आणि गजानन रामदास टेकाम (वय २२, रा. प्रजापतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास हे दोघे गोपालकृष्णनगरातील शितला माता मंदिराजवळून एक हिरोहोंडा ढकलत नेत होते. गस्तीवरील नंदनवन पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी विचारणा केली असता ते गोंधळले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेऊन चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले. एक महिन्यापूर्वी त्यांनी विद्यानगरात घरफोडी करून रोख रक्कम तसेच डीव्हीआर चोरून नेला होता. तर काही दिवसांपूर्वी रस्त्यावर दारूच्या नशेत पडलेल्या व्यक्तीची हिरो होंडा आणि मोबाईल चोरल्याची कबुली दिली. आरोपी सरफराज आणि टेकामला दारू तसेच अमली पदार्थांचे व्यसन आहे. ते भागविण्यासाठी हे दोघे नेहमीच चोरी, घरफोडीचे गुन्हे करतात, असेही तपासात उघड झाले.

---

ठिकठिकाणी गुन्हे दाखल

आरोपी टेकामविरुद्ध बजाजनगर, वाठोडा, नंदनवनसह चंद्रपूरमध्येही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होतात का, त्याची नंदनवनचे ठाणेदार सांदीपान पवार यांच्या नेतृत्वात हवालदार संजय साहू, नायक संदीप गवळी, भीमराव ठोंबरे, विनय करुडकर, रवींद्र दोडके, विनोद झिंगरे आणि प्रेम खैरकर हे तपास करीत आहेत.

----