शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर सशस्त्र बंदोबस्त

By admin | Updated: December 7, 2015 06:42 IST

उपराजधानीत ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांचा

नागपूर : उपराजधानीत ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदुकधारी पोलीस अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या आमदार, मंत्र्यांसाठी सज्ज झाले असून मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. नागपुरात ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांचे नागपूर रेल्वेस्थानकावरील नेहमीचा ९० पोलिसांच्या बंदोबस्तासह लोहमार्ग पोलीस मुख्यालयातून ३० जणांचा अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे. शेगाव आणि मनमाड येथून दोन सहायक पोलीस निरीक्षक बंदोबस्तासाठी येणार आहेत. याशिवाय अश्रुधुराची अर्धी पार्टी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. पश्चिमेकडील भागात लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर दोन तंबू ठोकण्यात आले असून त्यात अधिवेशनासाठी विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे. अजनी रेल्वेस्थानकावरही मोर्चासाठी येणाऱ्या गर्दीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आमदारांसाठी अतिरिक्त कोच४सोमवारी सकाळी नागपुरात दाखल होणाऱ्या दुरांतो, विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये मुंबईवरून येणाऱ्या आमदारांसाठी विशेष कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी १२१०५ मुंबई-नागपूर विदर्भ एक्स्प्रेसमध्ये ए एक्स १ हा एसी टु टायरचा कोच अतिरिक्त कोच, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ई एक्स १ आणि ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये ए एक्स १ हा अतिरिक्त कोच लावला आहे.