शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांना नियमित कंत्राटी पद्धत लागू करा

By admin | Updated: December 18, 2014 02:52 IST

ग्राम रोजगार सेवकांना सव्वा दोन टक्के कमिशनवर काम करावे लागत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

नागपूर : ग्राम रोजगार सेवकांना सव्वा दोन टक्के कमिशनवर काम करावे लागत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. नियमित कंत्राटी पद्धती लागू करावी या मुख्य मागणीला घेऊन ग्राम रोजगार सेवकांनी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी विधानभवनावर धडक दिली. ‘शासकीय सेवेत समाविष्ट करा’, या मजकुराच्या गांधी टोप्या लक्ष वेधून घेत होत्या. मोर्चाच्या शिष्टमंडळाने वित्त व ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी केसरकर यांनी येत्या पंधरा दिवसांत या प्रश्नांवर बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले. नेतृत्वश्रावण बोकडे, जबाजी अकोलकर, इकोमोद्दीन शेख हनिफ, दिलीप पांचाळमागण्याग्राम रोजगार सेवकांना नियमित कंत्राटी पद्धत लागू करण्यात यावी.ग्रामरोजगार सेवकांना नियमित प्रतिमाह मानधन देण्यात यावे.ग्रामरोजगार सेवकांना श्रेणी-३ लागू करण्यात यावी.ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह २२ हजार रुपये मानधन देण्यात यावे.ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह प्रवास भत्ता तीन हजार रुपये देण्यात यावा.