शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

गूढता, शृंगार अन् तत्त्वज्ञानाची विलक्षण सांगड!

By admin | Updated: October 29, 2014 00:41 IST

गे्रसांच्या कवितेतील विस्मयकारी गूढता...भटांच्या कवितेतला अप्रतिम शृंगार... आणि म़ म़ देशपांडेंच्या कवितेतील सत्त्वशील तत्त्वज्ञानाची सुरेल सांगड घालत विदर्भातील या तिन्ही शब्दप्रभूंच्या

‘रणांगण’चे प्रकाशन : ग्रेस, सुरेश भट, म़ म़ देशपांडेंच्या कवितांचा वेधनागपूर : गे्रसांच्या कवितेतील विस्मयकारी गूढता...भटांच्या कवितेतला अप्रतिम शृंगार... आणि म़ म़ देशपांडेंच्या कवितेतील सत्त्वशील तत्त्वज्ञानाची सुरेल सांगड घालत विदर्भातील या तिन्ही शब्दप्रभूंच्या काव्यप्रवासाचा आढावा घेणारी एक सुंदर मैफिल आज मंगळवारी शंकरनगरातील बाबूराव धनवटे सभागृहात पार पडली़़ निमित्त होते ‘रणांगण’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे़ मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या या अंकाचे यंदा खास करून नागपुरात पुनर्प्रकाशन करण्यात आले़ यावेळी ग्रेस, सुरेश भट, म़ म़ देशपांडेंच्या काही निवडक कवितांचे सादरीकरण करण्यात आले़ या क्रमात सर्वप्रथम पुनित कुशवाह यांनी ग्रेस यांची ‘‘तुला पाहतो मी नदीच्या किनारी...’’ ही अत्यंत गाजलेली कविता सादर केली़ वैशाली उपाध्याय यांनी ‘‘ तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजलास का रे...’’ या कवितेद्वारे रसिकांचे मन जिंकले तर पुनित कुशवाह यांनी पुन्हा आपल्या सुरेख आवाजात म़ म़ देशपांडे यांची ‘‘अंतरिक्ष फिरलो पण, गेली ना उदासी...’’ ही कविता अत्यंत ताकदीने सादर केली़ या सर्व कवितांचे निरुपण शाम माधव धोंड यांनी केले तर पुरुषोत्तम माकोडे यांनी भटांच्या काही आठवणी श्रोत्यांना ऐकवल्या़(प्रतिनिधी)