शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्वे करते कायद्याचे पालन

By admin | Updated: June 27, 2015 03:11 IST

अ‍ॅम्वे इंडिया कंपनीतर्फे अन्न सुरक्षा व मानक कायद्याचे काटेकोर पालन करून पोषक उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे.

मंजुरी नाकारलेल्या उत्पादनांची विक्री नाहीनागपूर : अ‍ॅम्वे इंडिया कंपनीतर्फे अन्न सुरक्षा व मानक कायद्याचे काटेकोर पालन करून पोषक उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणने मंजुरी नाकारलेल्या कोणत्याही उत्पादनांची विक्री केली जात नाही. प्राधिकरणची मंजुरी नसलेल्या सात उत्पादनांची विक्री थांबविण्यात आली आहे. कंपनीने ही माहिती कळविली आहे. अ‍ॅम्वे एनओसी मुदत संपलेल्या उत्पादनांची विक्री करते हा आरोप चुकीचा आहे. कंपनीची न्यूट्रीलाईट उत्पादने सुरक्षित असून ती व्हिटॅमिन्स व मिनरल्सच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करतात. भारतीय व इतर बाजारपेठांमध्ये विक्री करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या गुणवत्तेत व सुरक्षिततेमध्ये कोणतीही उणीव नाही. न्यूट्रीलाईट हा व्हिटॅमिन्स व डाएटरी सप्लिमेंटस्चा जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड मानला जातो. डब्ल्यूएचओ व एफएओ यांनी दिलेल्या व्हिटॅमिन्स व मिनरल्सच्या उच्चत्तम मर्यादांच्या तुलनेत भारतीय न्यूट्रास्युटिकल्स, फूड सप्लिमेंट व फूड फॉर स्पेशल डाएटरी यूझेस यातील सध्याची आरडीए मर्यादा कमी आहे. याची दखल घेऊन प्राधिकरणने अन्नपदार्थ व हेल्थ सप्लिमेंटस्मध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल्सची आरडीए मर्यादा किती असावी याची सूचना इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चला दिली आहे. ही संस्था आरडीए मर्यादांचे मूल्यांकन करते, असे कंपनीने सांगितले आहे.