शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अमोल शिळणकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:09 IST

अमोल विजय शिळणकर यांचे निधन झाले. मंगळवारी (दि. २१) सकाळी ९ वाजता गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. निर्मला ...

अमोल विजय शिळणकर यांचे निधन झाले. मंगळवारी (दि. २१) सकाळी ९ वाजता गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

निर्मला कायरवार ()

निर्मला नरसिंगराव कायरवार (८२, रा. न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसूम राव ()

कुसूम श्यामसदाशिव राव (८२, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेश खापेकर ()

साईज्योती पब्लिकेशनचे संचालक नरेश खापेकर (४७) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामाजी गौरकर

रामाजी बालाजी गौरकर (९०, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय तिडके

विजय रामभाऊ तिडके (५६, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाकर गाठीबांधे

प्रभाकर सीताराम गाठीबांधे (७०, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबनराव चव्हाण

बबनराव विश्वनाथ चव्हाण (५९, रा. बाभुळबन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश निनावे

गणेश श्यामराव निनावे (५५, रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनंजय लाडे

धनंजय नेमीनाथ लाडे (२८, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गजानन सोनवाने

गजानन देवमनजी सोनवाने (४०, रा. मेहरनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कौशल्या भुरे

कौशल्या ज्ञानेश्वर भुरे (५१, रा. तरोडी) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नयन रायपूरकर

नयन मोरेश्वर रायपूरकर (२८, रा. वैष्णोदेवीनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वता गेडाम

पार्वता तुकाराम गेडाम (७३, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पांडुरंग धुर्वे

पांडुरंग रामसिंग धुर्वे (८४, रा. खरबी) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील हत्तीमारे

सुनील दुनिराम हत्तीमारे (४५, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ममता कोरेकर

ममता गोविंदराव कोरेकर (८०, रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोशन पोरडकर

रोशन शंकरराव पोरडकर (३२, रा. सर्वश्रीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अद्विक रंगारी

अद्विक विलास रंगारी (रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामसुंदर शर्मा

श्यामसुंदर गणेश शर्मा (६०, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेखर सोळंके

शेखर रामभाऊ सोळंके (४८, रा. स्वागतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहिल्याबाई पाठक

अहिल्याबाई रामदास पाठक (७०, रा. रेणुकानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामभाऊ पौनिकर

रामभाऊ महादेव पौनिकर (७८, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामराव निब्रड

श्यामराव सीताराम निब्रड (९२, रा. माँ भगवतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आयूष सोनारे

आयूष दिलीप सोनारे (२२, रा. शिवशक्तीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पांडुरंग सोनटक्के

पांडुरंग नत्थुजी सोनटक्के (७४, रा. मनिषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवींद्र लोधी

रवींद्र उमाशंकर लोधी (५३, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश शिवरकर

गणेश रामाजी शिवरकर (७७, रा. आदिवासीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.