शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नियमभंग करून स्फोटके कंपनीला जमीन देणार नाही

By admin | Updated: December 18, 2014 02:58 IST

कोंढाळी व कळमेश्वर परिसरातील स्फोटके निर्मिती कंपनीला नियमाचा भंग करून वनजमीन देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिले.

नागपूर : कोंढाळी व कळमेश्वर परिसरातील स्फोटके निर्मिती कंपनीला नियमाचा भंग करून वनजमीन देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिले.मात्र त्याच वेळी या कारखान्यातून तयार होणारी सामुग्री संरक्षण खात्याला पुरवठा केली जाणार असल्याने याचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.काटोल तालुक्यातील चाकडोह येथे सोलर इंडस्ट्रिज इंडिया लि. या स्फोटके निर्मिती कारखान्याच्या विस्तारासाठी व्याघ्र प्रकल्पाची २२२ एकर जमीन वळती करण्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. या भागात वाघाचे अस्तित्व आढळून येत असल्याचा दावाही त्यांनी केला.वनजमीन वळती करण्याचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे आला नाही. प्रधान वनसंरक्षक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नियमांच्या अधीन राहूनच याबाबत विचार केला जाईल. नियमभंग करून जमीन दिली जाणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या भागात वाघाचे अस्तित्व नाही. तसे पुरावे आढळल्यास तर त्याचा तपास करू, असेही ते म्हणाले. याबाबत जोगेंद्र कवाडे यांनीही उपप्रश्न केला. (प्रतिनिधी)