शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमझरे यांनी स्वीकारला ग्रामीण मंडळाचा पदभार

By admin | Updated: May 4, 2017 02:07 IST

महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून नारायण आमझरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला.

अधीक्षक अभियंता म्हणून रुजू नागपूर : महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून नारायण आमझरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. राजेंद्र पवार यांची पुणे येथे बदली झाल्याने त्या जागी थेट पदोन्नतीने आमझरे यांची नियुक्ती करण्यात आली. नारायण आमझरे १९८९ साली महाराष्ट्र राज्य वीज मंडळात कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले होते. तेव्हापासून त्यांनी विविध विभागात सेवा दिली आहे. मार्च २००४ ते सप्टेंबर २००७ या काळात मुंबई येथील मुख्यालयात सहायक अभियंता व नंतर सप्टेंबर २००७ ते एप्रिल २०१७ पर्यंत याच मुख्यालयात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. त्यांची थेट पदोन्नतीतून नागपूर ग्रामीणला अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतानाच नागपूर जिल्ह्यातील वीज सेवांच्या आधुनिकतेवर आपला भर राहणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. मूळचे वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव येथील निवासी असलेले आमझरे यांनी आपला अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पूर्ण केला होता.(प्रतिनिधी)