शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेकरच्या साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: October 31, 2015 03:16 IST

५० हजारांच्या खंडणीसाठी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सनी वर्मा नामक गुंडाला लकडगंज पोलिसांनी अटक केली.

५० हजारांची मागणी : स्पॉट लावण्याची धमकीनागपूर : ५० हजारांच्या खंडणीसाठी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सनी वर्मा नामक गुंडाला लकडगंज पोलिसांनी अटक केली. तो गँगस्टर संतोष आंबेकरचा साथीदार असून, त्याच्याच घरी राहातो, असे पोलीस सांगतात. फिर्यादी अंकित नेमीचंद जैन (वय २६) मेहंदीबाग रोड, इतवारी येथे राहातात. ते स्पॉट - ९ रेस्टॉरंटचे व्यवस्थापक आहेत. आरोपी सनी वर्मा काही दिवसांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. येथे त्यावेळी सनीने हुक्का पिण्यासाठी वाद घातला. यावेळी ग्राहकाची मोठी गर्दी होती. त्यात आंबेकरचे नाव वापरून त्याने गोंधळ घातला आणि जैन यांच्याकडून १५ हजारांची खंडणी वसूल केली होती.आंबेकरचा साथीदार म्हणून ओळख दाखविल्यामुळे जैन दडपणात आले होते. त्यामुळे नंतर वर्मा नेहमी जैन यांना धाक दाखवू लागला. फोनवर खंडणीची मागणी करू लागला. त्याला दाद न दिल्यामुळे गुरुवारी रात्री १० वाजता वर्मा जैन यांच्या घरी पोहचला. ‘ तू स्पॉट ९ रेस्टॉरंटमध्ये खूप कमाई केली. मला ५० हजार रुपये दे अन्यथा तुझा स्पॉट लावेन‘, अशी धमकीही आरोपीने दिली. त्याच्याकडून धोका वाढल्याचे लक्षात आल्यामुळे जैन यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सनीची शोधाशोध केली. शुक्रवारी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. आरोपी सनी वर्मा हा संतोषच्या टोळीचा सदस्य असून तो संतोषच्याच निकालस मंदिराजवळच्या घरी राहातो. संतोषचा ‘भांजा‘ म्हणून तो आपली ओळख दाखवतो आणि खंडणी वसूल करतो, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी)