शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अजय तेलंग यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:08 IST

अजय अशाेक तेलंग (५७, रा. राणी दुर्गावतीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जनाबाई रामटेके जनाबाई पतीराम ...

अजय अशाेक तेलंग (५७, रा. राणी दुर्गावतीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जनाबाई रामटेके

जनाबाई पतीराम रामटेके (८०, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमदास ताकसांडे

प्रेमदास महादेव ताकसांडे (५७, रा. यशाेधरानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीना डाेंगरे

मीना अजय डाेंगरे (५१, रा. माॅडेल टाऊन, इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुख्माबाई गजभिये

रुख्माबाई माणिक गजभिये (६९, रा. सन्यालनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचशीला फुलझेले

पंचशीला मनाेहर फुलझेले (६१, रा. विनाेबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषाेत्तम दासर

पुरुषाेत्तम गजानन दासर (६०, रा. चाॅक्स काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलाबाई ढाेरे

लीलाबाई लक्ष्मण ढाेरे (५५, रा. नाईक तलाव, बांगलादेश) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुकून निंबाळकर

सुकून भैयाजी निंबाळकर (६०, रा. बिनाकी, साेनारटाेली) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक रामटेके

दीपक कवडू रामटेके (४४, रा. पाहुणे ले-आऊट) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिमा वर्मा

प्रतिमा नेमुराम वर्मा (४३, रा. देवीनगर, वांजरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेरमा शंभरकर

मनाेरमा पृथ्वीराज शंभरकर (७२, रा. नवा नकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊराव कावळे

भाऊराम राजाराम कावळे (६१, रा. दहेगाव, रंगारी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधाबाई सेलाेकर

राधाबाई रामकृष्ण सेलाेकर (८७, रा. अयाेध्यानगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्रा राजवाडे

सुमित्रा प्रेमलाल राजवाडे (७४, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा गजभिये

रेखा फागाेजी गजभिये (६०, रा. जयभीमनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओमप्रकाश राऊत

ओमप्रकाश आत्माराम राऊत (३८, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबाराव सांभारे

बाबाराव संताेष सांभारे (८०, रा. तेलकामठी, कळमेश्वर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खुशाल उमाठे

खुशाल रामाजी उमाठे (५७, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रूपाबाई ठाकूर

रूपाबाई शिवप्रसाद ठाकूर (७२, रा. गार्डलाईन रेल्वे क्वार्टर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धर्मेंद्र बागुल

धर्मेंद्र रघुनाथ बागुल (५४, रा. रेल्वे काॅर्टर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद भांगे

अरविंद दीनानाथ भांगे (५२, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.