शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

अ...‘अ‍ॅडमिशन’चा!

By admin | Updated: June 9, 2016 02:14 IST

दहावी-बारावीच्या परीक्षानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते प्रवेशाचे. नामवंत महाविद्यालय व आपल्या

नागपूर : दहावी-बारावीच्या परीक्षानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते प्रवेशाचे. नामवंत महाविद्यालय व आपल्या मनासारख्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा ही विद्यार्थ्यांची इच्छा असते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅडमिशन’च्या अग्निदिव्यातून जावे लागते. ‘आॅनलाईन’मुळे प्रक्रिया सोपी झाली असली तरी विद्यार्थ्यांच्या मनातील धाकधूक मात्र तीच आहे. दहावी-बारावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. उपराजधानीतील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे. काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तर काहींची सुरू होणार आहे. एकूणच हा आठवडा उपराजधानीतील बहुतांश विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा म्हणता येईल. कुठलाही संभ्रम असेल तर विद्यार्थ्यांनी थेट संबंधित प्रक्रियेच्या संकेतस्थळावरून शंका दूर करावी अन्यथा अधिकाऱ्यांशी भेटून अडचण मांडावी.अभियांत्रिकी महाविद्यालये होणार ‘हाऊसफुल्ल’यंदा मात्र अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. ‘एमएचटी-सीईटी’मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नागपूर विभागातून सुमारे २४ हजार जागांसाठी ३२ हजार ६०० विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यामुळे प्रवेशाचा दुष्काळ दूर होऊन यंदा अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश ‘हाऊसफुल्ल’ होण्याची चिन्हे आहेत. /पान ७३ दिवसांत १२ हजार अर्जांची विक्रीअकरावी प्रवेशासाठी शहरातील निरनिराळ्या केंद्रांवर होणाऱ्या अर्जविक्रीला विद्यार्थ्यांचा तूफान प्रतिसाद मिळत असून याचा आकडा तीनच दिवसांत १२ हजारांवर पोहोचला आहे. विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य व कला शाखेपेक्षा विज्ञानकडे जास्त असल्याचेदेखील दिसून येत आहे. अर्ज भरण्यासंदर्भातदेखील विद्यार्थ्यांची लगबग दिसून आली. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी योग्य काळजी घेऊन अर्ज भरावा, असे आवाहन केंद्रीय प्रवेश समितीतर्फे करण्यात आले आहे./पान ७‘पॉलिटेक्निक’चे प्रवेश गुणवत्तेनुसारदहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहे. दहावीनंतर ‘पॉलिटेक्निक’कडेदेखील अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असतो व काही विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातून महाविद्यालयांत प्रवेशदेखील घेतात. परंतु यंदा संस्थास्तरावरील प्रवेशासाठीदेखील विद्यार्थ्यांचे नाव राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे तयार केलेल्या गुणवत्ता यादीत असणे आवश्यक आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रकच जारी केले आहे. /पान ५