शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

मसाजपार्लरच्या आड कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मसाजपार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा घातला. यावेळी तेथे वेश्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मसाजपार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर प्रतापनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा घातला. यावेळी तेथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन मुली, तसेच त्यांचा दलाल दयालदास लाहेरे, अशा तिघांना पकडण्यात आले.

गोपालनगर तिसरा बसस्थानकाजवळ ग्लोबल टच नॅचरोपॅथी सेंटर आणि मसाजपार्लरच्या नावाखाली लाहेरेने अनेक दिवसांपासून कुंटणखाना सुरू केला होता. येथे वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती प्रतापनगर पोलिसांना मिळाली. त्यावरून द्वितीय निरीक्षक विद्या जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक पाठवून येथे छापा घातला. यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला, तसेच दलाल लाहेरे पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून काही उत्तेजक औषधी, तसेच आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. रात्री ११ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

सुरू होती.

---