शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

आधार नोंदणीसाठी पैसे मागितल्यास कारवाई

By admin | Updated: April 12, 2015 02:38 IST

आधार कार्डची नोंदणी नि:शुल्क असताना काही केंद्रांवर यासाठी नागरिकांकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

नागपूर : आधार कार्डची नोंदणी नि:शुल्क असताना काही केंद्रांवर यासाठी नागरिकांकडून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एजंटच्या माध्यमातून ही मागणी केली जात आहे. यासंदर्भात तक्रारी आल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.रेशन कार्डपासून तर आता निवडणूक ओळखपत्राची सांगड आधार कार्डासोबत घालण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांसाठीही या कार्डचा क्रमांक मागितला जातो. विविध बँकांमध्येही कार्ड क्रमांकाची नोंदणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २५० पेक्षा जास्त केंद्रांवर आधार नोंदणी किटस् देण्यात आल्या असून तेथे नोंदणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी एजंटच्या माध्यमातून आधारसाठी पैसे मागण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी एजंट सक्रिय झाले आहेत. काही केंद्रांवर तर नोंदणी न करताच नागरिकांना परत पाठविले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. दरम्यान, याची गंभीर दखल प्रशासने घेतली असून आधार नोंदणीसाठी पैसे घेताना कोणी आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)लक्ष्यपूर्तीलाअसमन्वयाचा फटकाजिल्ह्यात आधार नोंदणी ९० टक्के झाली असून, हे प्रमाण १०० टक्के करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार विविध अंगणवाडीत शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागात समन्वय नसल्याने या कामाला गती मिळू शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्चपर्यंत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र आता जूनपर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.