शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाईन शॉपसह १४ प्रतिष्ठानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:08 IST

- १०६ मंगल कार्यालये, लॉनची तपासणी : -मनपा पथकांनी वसूल केला १.४५ लाखाचा दंड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

- १०६ मंगल कार्यालये, लॉनची तपासणी : -मनपा पथकांनी वसूल केला १.४५ लाखाचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ‌‌ठेवण्याचा आदेश असतानाही दुसऱ्या दिवशी रविवारी वाईन शॉपसह काही प्रतिष्ठाने उघडी होती. अशा १४ प्रतिष्ठांनावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करून १ लाख ४५ हजार रुपयाचा दंड वसूल केला.

शहरात कोरोनाची व्याप्ती वाढत असल्याने महापालिकेकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. कोविड नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी मनपा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांवर मनपाच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनमध्ये १, धरमपेठ झोनमध्ये ५, गांधीबाग व सतरंजीपुरा प्रत्येकी ३ तर आशीनगर व मंगळवारी झोनमध्ये प्रत्येकी एकावर कारवाई करण्यात आली. पथकाकडून शहरातील महापालिकेच्या सर्व झोनमधील १०६ मंगल कार्यालये, लॉनची पाहणी करण्यात आली. रविवारीदेखील पथकांची सर्वत्र नजर होती. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रतिष्ठाने बंद होती.

.........

कारवाई झालेली प्रतिष्ठाने

लक्ष्मीनगर झोनमधील वंदना वाईन शॉप, धरमपेठ झोनमधील सदर येथील सन फ्लॅक्स स्टील प्रा.लि., धरमपेठ झेंडा चौकातील आयसीआयसीआय होम फायनान्स, आवास फायनान्स, सीताबर्डी येथील आनंद बेकरी, रामनगर चौकातील जय लक्ष्मी मिष्ठान्न भांडार, गांधीबाग झोनमधील फिश मार्केट येथील पॉप्युलर एजन्सी, भालदारपुरा येथील एस.एम. फार्मसी, भावे सत्यपाली मेडिसीन, सतरंजीपुरा झोनमधील भारतमाता चौकातील मोतीलाल जयस्वाल वाईन शॉप, मस्कासाथ इतवारी येथील बी.एम. ट्रेडर्स, पाचपावली येथील मारुती लोंढे, आशीनगर झोनमधील कमाल चौकातील शेर-ए-पंजाब हॉटेल, तसेच मंगळवारी झोनमधील सदर भागातील क्रिष्णा कन्सलटंट आदींवर कारवाई करून १ लाख ४१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.