शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अब्रेला नर्सरी स्कूलमध्ये आढळली १२० लहान मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाही लहान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाही लहान मुलांचा जीव धोक्यात टाकून १२० मुलांचा वर्ग भरवणाऱ्या अंब्रेला नर्सरी स्कूलला मंगळवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस)१५ हजाराचा दंड ठोठावला.

संक्रमणाचा धोका विचारात घेता नागपूर शहरातील शाळा, महाविद्याले सुरू करण्याला परवानगी दिलेली नाही. असे असूनही पालकांकडून पैसै वसूल करण्यासाठी शहरातील कामठी मार्गावरील कडबी चौक येथील अंब्रेला नर्सरी स्कूल मधील वर्ग सुरू होते. याची माहिती मिळताच एनडीएस पथकाने तपासणी केली असता तब्बल १२० मुले वर्गात उपस्थित असल्याचे आढळून आले. नर्सरी स्कूलच्या दीपिका एस.बेरी यांना १५ हजारांचा दंड केला.

लहान मुलांना कोविड नियमांचे पालन करणे शक्य नाही. याचा विचार करता मार्च २०२० पासून नर्सरी स्कूल पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतचे वर्ग काही दिवस सुरू होते. परंतु त्यानंतर संक्रमण वाढताच वर्ग बंद करण्यात आले.

दुसरीकडे पैशासाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालून कडबी चौक येथील नर्सरीत वर्ग सुरू करण्यात आले. यापुढे वर्ग सुरू ठेवल्यास कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा एनडीएस पथकाने संचालकांना दिला.

दरम्यान हनुमाननगर झोन क्षेत्रातील नंदनवन येथील एमआर कोचिंग क्लासेसचे मिलिंद राऊत यांना ५ हजार रुपये दंड करण्यात आला. मंगळवारी झोन क्षेत्रातील जरीपटका येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायर अॅन्ड सेफ्टी यांच्यावर ५ हजाराचा दंड आकारण्यात आला.

....जोड आहे......