अबब् आता कैऱ्या : आता कुठलीही फळं बेमोसमी येतात. पण आंब्याचं तसं नसतं. त्यांचा मोसम तसा उन्हाळाच. पण काही प्रकारातील आंबे आता वर्षात केव्हाही लगडलेली दिसतात. नागपुरातील सेंट जोसेफ स्कूलच्या प्रांगणात असलेल्या या झाडाला कैऱ्या लगडल्या आहेत.
अबब् आता कैऱ्या :
By admin | Updated: September 15, 2016 02:52 IST