शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण नागपुरातील ५५ लेआऊटचे आरक्षण रद्द

By admin | Updated: August 23, 2014 03:10 IST

दक्षिण नागपुरातील अनेक लेआऊट विविध उपक्रमासाठी आरक्षित असल्याने, येथील नागरिक मूलभूत सोईसुविधेपासून वंचित होते.

नागपूर : दक्षिण नागपुरातील अनेक लेआऊट विविध उपक्रमासाठी आरक्षित असल्याने, येथील नागरिक मूलभूत सोईसुविधेपासून वंचित होते. लेआऊटचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित होती. मात्र नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांच्या अथक प्रयत्नामुळे नुकतेच दक्षिण नागपुरातील ५५ लेआऊटचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यासोबतच २१ लेआऊटची डिलीशन प्रक्रिया सुरू असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. उर्वरित लेआऊटचे आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.नागरिकांना रस्ते, उद्यान, प्ले ग्राऊंड आदींची सुविधा उपलब्ध करण्याचा उद्देशाने नासुप्रच्यावतीने विविध ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. नासुप्रने या जागा वेळीच ताब्यात घेतल्या नाहीत. शिवाय सोयीसुविधा उभारल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आहे त्या परिस्थितीत या जागेवर राहण्यास सुरुवात केली. जागा आरक्षित असल्याने नागरिकांना विविध लाभकारी योजनांपासून वंचित राहावे लागत होते. या लेआऊटचे आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न अनेक वर्षापासून ‘जैसे थे’ होता. मात्र नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त म्हणून सतत पाठपुरावा केला व अखेर त्यांच्या लढ्याला यश आले, असे भोयर यांनी सांगितले. सध्यस्थितीत ५५ लेआऊटचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. तसेच २१ लेआऊटची डिलीशन प्रक्रिया सुरू आहे. आता या लेआऊटमधील नागरिकांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. आरक्षण रद्द झाल्याने याचा लाभ सुमारे दहा हजार कुटुंबांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)