शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या गणेशपेठ आगाराला ५० हजाराचा पुरस्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

नागपूर : इंडियन ऑईल काॅर्पोरेशनने मुंबई येथे एका समारंभात एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील गणेशपेठ आगाराला ८७,६७० लिटर डिझेलची बचत ...

नागपूर : इंडियन ऑईल काॅर्पोरेशनने मुंबई येथे एका समारंभात एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील गणेशपेठ आगाराला ८७,६७० लिटर डिझेलची बचत केल्याबद्दल ५० हजाराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित केले आहे. तर वर्धमाननगर आगारालाही चषक देण्यात आले आहे.

भारत सरकारच्या पेट्रोलियम कन्झर्व्हेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) आणि इंडियन ऑईल काॅर्पोरेशनच्या वतीने अधिक डिझेल बचत करणाऱ्या आगारांना पारितोषिकांची घोषणा केली होती. यात २०१९-२० या वर्षात गणेशपेठ आगाराने संपूर्ण राज्यभरातून बाजी मारत वर्षभरात ८७,६७० लिटर डिझेलची बचत केली. या बचतीच्या माध्यमातून गणेशपेठ आगाराचे ७० लाख रुपये वाचले आहे. गणेशपेठ आगाराला बेस्ट डेपो इन महाराष्ट्र म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘पीसीआरए’चे महाव्यवस्थापक कांबळे यांच्या हस्ते गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ५० हजाराचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर वर्धमाननगर आगाराने १० लिटरमागे ५४.२६ किलोमीटर बसेस चालविल्या. इंडियन ऑईल काॅर्पोरेशनचे मुख्य महाव्यवस्थापक गांगुली यांच्या हस्ते वर्धमाननगर आगाराचे व्यवस्थापक गौरीशंकर भगत यांना चषक देण्यात आले आहे.

...........