शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रतिपुर्तीत ५० टक्के कपात, पालकांकडून मात्र १०० टक्के फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के ...

नागपूर : राज्य सरकारने आरटीई अंतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या प्रतिपूर्तीत ५० टक्केची घट केली आहे. मग पालकांकडून १०० टक्के फी वसुली का, असा सवाल पालकांनी राज्य सरकारकडे केला आहे. शाळा जर ऑनलाईन असेल तर आम्हालाही फीमध्ये ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणी पालक संघटनांनी पत्रपरिषदेतून सरकारकडे केली .

गेल्या वर्षभरापासून पालक व शाळा व्यवस्थापनात स्कूल फी वरून सातत्याने वाद सुरू आहे. प्रशासन पालकांचे समाधान करू शकले नाही. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन शाळांकडून होत नाही. शाळांनी ‘पीटीए’ चा गैरवापर केला आहे. सर्व शाळा चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणीकृत असल्याने शाळांनी आपले फायनान्शियल ऑडिट सादर करणे गरजेचे आहे. शाळांची मनमानी सुरू असून, फी न भरू शकलेल्या पालकांच्या पाल्यांच्या टीसी शाळेने घरी पाठविले आहे. न्यायालयाचे निर्देश शाळा पाळत नाही, सीबीएसईच्या गाईडलाईन पाळत नाही. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाकडे पाठ दाखविली जाते, असे असताना अधिकारी कारवाई करीत नाही. त्यामुळे पालक संघटना आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. पत्रपरिषदेला पंकज गुल्हाने, अजय चालखुरे, अमित होशिंग, अ‍ॅड. पवन सहारे, अभिषेक जैन, संदीप अग्रवाल, संजय शर्मा, गिरीश पांडे आदी उपस्थित होते.