शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

४१ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:15 IST

शाळा सुरू होऊन चार महिने लोटल्यानंतरही ४१ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे२ कोटी ९२ लाखाचा निधी जमा : आचारसंहितेमुळे डीबीटी बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा सुरू होऊन चार महिने लोटल्यानंतरही ४१ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे. मात्र शिक्षण विभागाने गणवेशासाठीचे २ कोटी ९२ लाख रुपये शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केले आहे. जिल्ह्यात ७३ हजारावर विद्यार्थी गणवेशाचे लाभार्थी आहेत. अद्यापपर्यंत ३१ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान वळते केले आहे, अशी माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आली.सभापती उकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत पुन्हा सदस्यांनी गणवेशाचा विषय मांडला. बैठकीत शिक्षण विभागाने गणवेशाच्या बाबतीत आकडेवारी दिली. तसेच जि.प. ग्राम पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने गणवेशाचे अनुदान वाटप बंद असल्याचे सांगितले. यावर शिक्षण समितीचे सदस्य शांता कुमरे, भारती गोडबोले, पुष्पा देशभ्रतार, सुधाकर ढोणे, गोपाळराव खंडाते यांनी आक्षेप घेत गणवेश पुढल्या वर्षासाठी तर देणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला. गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याचे काम तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले होते. त्याउपरांत १०० टक्के डीबीटी होऊ शकली नाही. यात प्रशासन दोषी असल्याचा आरोपसुद्धा सदस्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येते. गतवर्षी सायकल वाटप न झाल्याने यंदा २०१६-१७ व २०१७-१८ या दोन्ही वर्षाच्या २,४८८ सायकल वाटप केले जाणार आहे. सध्या सर्व सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या याद्या विभागाकडे सुपूर्द केल्या असून, प्रशासनाकडे पाठविल्याची माहिती शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांनी दिली.