शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

३५ कोटींच्या खोट्या व्यवहारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

\Sडीजीजीआय नागपूर युनिटची कारवाई : बनावट बिलाच्या आधारे ३.५१ कोटींचे इनपुट कॅश क्रेडिट नागपूर : बनावट बिलावर आयकर विवरणाच्या ...

\Sडीजीजीआय नागपूर युनिटची कारवाई : बनावट बिलाच्या आधारे ३.५१ कोटींचे इनपुट कॅश क्रेडिट

नागपूर : बनावट बिलावर आयकर विवरणाच्या उपलब्धतेच्या विशिष्ट माहितीच्या आधारे जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी १९ नोव्हेंबरला पेंट, सिमेंट आणि लोह व स्टील उत्पादनांची विक्री करणाऱ्या नागपूर स्थित ट्रेडिंग फर्मवर कारवाई करून संचालकाला अटक केली.

ट्रेडिंग फर्मच्या संचालकाने ३५ कोटींच्या खोट्या व्यवहारात बनावट बिलाच्या आधारे ३.५१ कोटींचे इनपुट कॅश क्रेडिट घेतल्याचे चौकशीत आढळून आले. ही ट्रेडिंग फर्म अस्तित्त्वात नाही आणि दिलेल्या पत्त्यावर एक प्रिंटिंग प्रेस कार्यरत आहे. त्याला त्या ट्रेडिंग फर्मच्या नावाने व शैलीने कोणत्याही घटकाची माहिती नव्हती. ट्रेडिंग फर्मचा मालक अखेरीस शोधण्यात आला आणि त्याला अटक केली गेली. चौकशीच्या सुरुवातीच्या काळात संचालकाने ट्रेडिंग फर्मशी कोणताही संबंध असल्याचा नकार दिला. संबंधित कागदपत्रांची सविस्तर तपासणी केल्यास पुढील तपशील मिळाला. ज्यातून अटक केलेली व्यक्ती वास्तविक बनावट ट्रेडिंग कंपनीचा मालक असल्याचे सिद्ध झाले.

जीएसटीएनवर संचालकाचे छायाचित्र अपलोड केले आहे, शिवाय जीएसटीएनवर घोषित केलेल्या संचालकाचा आधार क्रमांक आणि जीएसटीएनवर संचालकाचा पॅन घोषित केला आहे. तसेच जीएसटीएनवर घोषित केलेल्या संचालकाने रहिवासी पत्ताही टाकला आहे. त्या आाधारे या ट्रेडिंग कंपनीने एकूणच फसव्या २.७५ कोटींच्या आयकर विवरणाचा लाभ घेतला आणि तो पुढे पाठविला. बारकाईने चौकशी केल्यानंतर छत्तीसगड येथील अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्यांनी जारी केलेल्या बनावट पावत्याच्या बळावर लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले.