शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

३१ तहसीलदारांच्या बदल्या

By admin | Updated: May 4, 2017 02:16 IST

नागपूर विभागातील ३१ तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

 नागपूर : नागपूर विभागातील ३१ तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कामठीचे तहसीलदार सचिन गोसावी यांची विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे तहसीलदार (पुनर्वसन) म्हणून बदली करण्यात आली आहे. रामटेकचे तहसीलदार रवींद्रकुमार माने यांची विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल), नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील (नझूल) विनिता लांजेवार यांची कुही, वर्धा जिल्हा कार्यालयातील अधीक्षक प्रमोद कदम यांची चिमूर, कारंजाचे एस.जे. मडावी यांची वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक, विभागीय आयुक्त कार्यालयातील (जमीन) अक्षय पोयाम यांची पारशिवनी, चंद्रपूरचे ए.एस. वानखेडे यांची गडचिरोली, चिमूरचे एस.आर. महले यांची लाखांदूर, आरमोरीचे मणिराम वलथरे यांची (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे, पारशिवनीचे तहसीलदार बाबासाहेब टेळे यांची कामठी, नारायण ठाकरे यांची गडचिरोली (सामान्य), लीना फलके यांची (नझूल) जिल्हाधिकारी कार्यालय), सेलूचे रवींद्र होळी यांची राजूरा, पवनीचे एस.के. वासनिक यांची अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, मोहाडीचे धनंजय देशमुख यांची सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा, साकोलीचे ए.डब्ल्यू. खडतकर यांची नागपूर, लाखांदूरचे यु.एस. तोडसाम यांची वर्धा सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडाराचे सहाय जिल्हा पुरवठा अधिकारी एस.वाय रामटेके यांची तिरोडा, तिरोड्याचे रवींद्र चव्हाण यांची गोंदिया, देवरीचे संजय नागटिळक यांची कोरची, गोंदियाचे अरविंद हिंगे यांची साकोली, राजुराचे डी. एस. फुसाटे यांची रामटेक, जीवती येथील एस.डी. पाटील यांची मोहाडी, चंद्रपूरचे खरेदी अधिकारी जी.एस. कोड्डे यांची पवनी, कोरचीचे विजय बोरुडे यांची देवरी, गडचिरोलीचे संतोष खांडरे यांची चंद्रपूर, गडचिरोलीचे महेंद्र सोनोने यांची सेलू, विभागीय आयुक्त कार्यालयातील महेश शितोळे यांची करंजा, कुहीचे मलिक विराणी यांची जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथील निवडणूक विभाग, सिरोंचाचे अतिरिक्त तहसीलदार यांची आयुक्त कार्यालय येथे सहा. विभागीय पुरवठा अधिकारी आणि गडचिरोलीचे यशवंत धाईत यांची आरमोरी येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)