शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

३० तासांचे शटडाऊन

By admin | Updated: January 12, 2015 01:06 IST

एकीकडे थंडीच्या कडाक्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच गळती दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने त्याचा शहरातील निम्म्या भागातील वस्त्यांना त्याचा फटका बसणार आहे.

आजपासून अनेक वस्त्यांना पाणी नाहीनागपूर: एकीकडे थंडीच्या कडाक्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच गळती दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने त्याचा शहरातील निम्म्या भागातील वस्त्यांना त्याचा फटका बसणार आहे.‘शटडाऊन’ ३० तासांचे आहे. त्यामळे सोमवारी १२ जानेवारीला सकाळी पाणीपुरवठा होईल. त्यानंतर १४ जानेवारीलाच पाणी मिळेल. ‘शटडाऊन’च्या दरम्यान मंगळवारी, आशीनगर, सतरंजीपुरा,लकडगंज, नेहरूनगर आणि धंतोली झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. या भागात टॅन्करसुध्दा पाठविले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना सोमवारीच आवश्यक तेवढ्या पाण्याचा संग्रह करून ठेवावा लागणार आहे.‘शटडाऊन’च्या काळात कन्हान जलशुद्धीकरण केद्रात १३०० मि.मी. व्यासाच्या व्हॉल्वची दुरुस्ती केली जाणार आहे. त्याच प्रमाणे कन्हानच्याच ९०० मिमी व्यासाच्या वाहिनीवर व्हॉल्व लावण्यात येणार आहे. कुंदनलाल गुप्ता नगरजवळ तसेच शांतिनगर फीडरवरील गळती दुरुस्ती केली जाणार आहे. बस्तरवारी फीडरवर फ्लो मीटर लावणे, नारी व जरीपटका परिसरात आंतरजोडणीचे काम आणि नारी जलकुंभावर आंतर जोडणीचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे गत १५ दिवसात शहराच्या विविध भागातील गळती दुरुस्ती आणि इतरही कामासाठी अनेक वेळा ‘शटडाऊन’ करण्यात आले.पण त्याने समस्या सुटली नाही. आता पुन्हा एकदा दोन दिवसासाठी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)या वस्त्यांना पुरवठा नाहीमंगळारी झोन -नवी वस्ती, कडबी चौक, क्लार्क टाऊनआशीनगर झोन- बेझनबाग जलकुंभ परिसररातील वस्त्या, इंदोऱ्यातील दोन्ही जलकुभ परिसरातील वस्त्या, नारी, बिनाकीसतरंजीपुरा झोन-शांतिनगर,बस्तरवारीमधील जलकुंभा जवळील वस्त्या,दहा नंबर पुल, इंदोरालकडगंज झोन-कळमना,लकडगंज,देशपांडे ले-आऊट, मिनीनाता नगर, सुभाषनगर जलकुभांवरून पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्यानेहरूनगर झोन- सक्करदरा,नंदनवन,दिघोरी,खरबी येथील जलकुंभावरून पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्या.धंतोली झोन- अक्षय भवन,भांडे प्लॉट परिसर