शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

३० प्रतिष्ठानांना २.२३ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

मनपाची कारवाई : ५३ प्रतिष्ठानांची तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी शुक्रवारी ३० प्रतिष्ठानांवर कारवाई करून ...

मनपाची कारवाई : ५३ प्रतिष्ठानांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी शुक्रवारी ३० प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख २३ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५३ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मी नगर झोन अंतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ६५ हजार, धंतोलीच्या पथकाने तीन दुकानांची तपासणी करून ५ हजारांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांकडून १० हजार, नेहरूनगर येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार रुपये, गांधीबाग येथे पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार रुपये, सतरंजीपुरा येथे सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, लकडगंजमध्ये चार दुकानांची तपासणी करून २८ हजार, आशी नगर पथकाने दहा प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजारांचा, तर मंगळवारी झोन पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन‌ बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.