शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणात जाणाऱ्या घरांसाठी २८५ कोटी

By admin | Updated: August 22, 2015 03:08 IST

नगररचना विभागाने १५ वर्षापूर्वी मंजुरी दिलेल्या शहर विकास आराखड्यानुसार जुना भंडारा रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.

स्थायी समितीचा ठराव : सभागृहाची मंजुरी घेणारनागपूर : नगररचना विभागाने १५ वर्षापूर्वी मंजुरी दिलेल्या शहर विकास आराखड्यानुसार जुना भंडारा रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. रुंदीकरणात जाणाऱ्या मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई देण्यासाठी २८५ कोटीची तरतूद करण्याच्या प्रस्तावाला मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला जाणार आहे. जुना भंडारा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची तरतूद करण्याबाबत मनपा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यात मेयो रुग्णालय ते गांजाखेत चौक, गांजाखेत चौक ते शहीद चौक व शहीद चौक ते सुनील हॉटेल या रस्त्याचा समावेश आहे. जुना भंडारा रस्त्याच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. २००० मध्ये नगर विकास विभागाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात हा रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे. परंतु मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने आता रस्ता ९ मीटर झाला आहे. १३ जानेवारी २०१० रोजी अतिक्रमणधारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती. १९ नोव्हेंबर २०१० उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढून मनपा प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. निधी नसल्याने तसेच ४०० मालमत्ताधारकांना याचा फटका बसणार असल्याने मनपाने ही कारवाई टाळली होती. परंतु आता रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी २८५ कोटीची तरतूद करण्याचा प्रस्ताव समितीने मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला आहे.(प्रतिनिधी)