शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मानेवाडा-बेसा प्रभागात २५ लाखांची विकासकामे

By admin | Updated: September 5, 2014 01:09 IST

प्रभाग ६७ मानेवाडा येथे आ. दीनानाथ पडोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांची विकास कामे केली जात आहे. या कामांचे भूमिपूजन आ. पडोळे यांच्याहस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक

नागपूर : प्रभाग ६७ मानेवाडा येथे आ. दीनानाथ पडोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांची विकास कामे केली जात आहे. या कामांचे भूमिपूजन आ. पडोळे यांच्याहस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक सुभाष भोयर, गुल्लु तुमसरे, देवेंद्र नागपुरे, चंद्रशेखर हिंगणीकर, अश्विनकुमार इंगोले आदी यावेळी उपस्थित होते. मानेवाडा प्रभागातील बहुतांश परिसर हा आरक्षित असून येथे महापालिका व नासुप्र काम करू शकत नाही़ त्याच प्रभागात मानेवाडा-बेसा रोड पुलाचे काम सुरू आहे. या प्रभागात गेल्या पाच वर्षात २५ कोटींची कामे करण्यात आल्याचे आ. पडोळे यांनी भूमिपूजनप्रसंगी सांगितले. अभिजित नगर येथे रस्ते नव्हते़ पडोळे यांनी येथील रस्त्यांच्या खडीकरणासासाठी १० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला. सांदेकर ले-आऊट येथे सुध्दा रस्ते नव्हते. यासाठी ८ लाख रुपये दिले. या ले-आऊट मधील रस्त्यांच्या खडीकरणासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सांदेकर यांनी आ. पडोळे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला़ आराधना नगर येथे रस्त्यांच्या खडीकरणासाठी १२ लाख रुपये दिले. राधानंद नगर, श्रीकृष्ण नगर येथील प्रस्तावित विकास कामांसाठी येथील कॉंगे्रस कार्यकर्ते देवेंद्र नागपुरे हे पाठपुरावा करीत असुन ही विकास कामे आगामी कालावधीत करण्यात येतील़, असे पडोळे यांनी या वेळी आश्वस्त केले. भूमिपूजन समारंभास गहुकर गुरुजी, हुकूमचंद बिसेन, चंद्रकांत झोड, प्रशांत गाडगीळ, शरद वाके, अविनाश गुरव, राजकुमार कोथडे, धनराज यावलकर, नारायण हेमनेजी, महेश भगत, पुरुषोत्तम पाटील, मिलिंद दुधगावकर, आशीष वैद्य, कश्यप झाडे, सतीश गाडेकर, खोब्रागडे, केशरजी, मन्नु सोनवाणे, मिश्रा, शेंडे, चौरे, चौबे, पवार, दीपक वडस्कर, दंते, मते, बडे आदी उपस्थित होते़