शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्काचे १२९ कोटी अप्राप्त

By गणेश हुड | Updated: February 3, 2024 19:27 IST

शासनाकडून मुद्रांक शुल्काचा थकीत निधी मिळाला असता तर अर्थसंकल्प दिडशे कोटींवर गेला असता.

नागपूर :  जिल्हा परिषदेत कमी निधी मिळाल्यावरुन सदस्यांत नाराजी आहे. अर्थसंकल्पात निधी न मिळाल्याने विरोधकांनी अर्थसंकल्पाची होळी केली. जि.प.च्या तिजोरीत पैसा नसल्याने सदस्यांची नाराजी दूर होणे शक्य नाही. दुसरीकडे  जिल्हा परिषदेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मुद्रांक शुल्कांचे मागील सात वर्षातील १२९ कोटी २१ लाख १६ हजारांचे अनुदान शासनाकडे थकीत आहे. 

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १५८ अन्वये मुद्रांक शुल्क अनुदान जिल्हा परिषदेस स्व:उत्पन्न म्हणून प्राप्त होते. प्राप्त होणाऱ्या अनुदानाच्या आधारे जिल्हा परिषदांचे अर्थसंकल्प तयार केले जातात. नागपूर जिल्हा परिषदेचा वर्ष २०२४-२५ चा ४२ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.  शासनाकडून मुद्रांक शुल्काचा थकीत निधी मिळाला असता तर अर्थसंकल्प दिडशे कोटींवर गेला असता. सदस्यांच्या आपल्या सर्कलमधील विकास कामांसाठी निधी मिळाला असता.