शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

४८ बँकांची १२ हजार १२९ कोटींनी फसवणूक

By admin | Updated: May 15, 2015 02:47 IST

देशातील ४८ बँकांची १२ हजार १२९ कोटी २१ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या बँकांसोबत फसवणुकीच्या २५५० घटना घडल्या आहेत.

नागपूर : देशातील ४८ बँकांची १२ हजार १२९ कोटी २१ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या बँकांसोबत फसवणुकीच्या २५५० घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंतची आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून ही माहिती प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांना बँकांचे अनुत्पादित कर्ज (एनपीए) व बँकांविरुद्धच्या तक्रारीसंदर्भात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. देशातील ९४ बँकांच्या अनुत्पादित कर्जाची रक्कम ३ लाख २ हजार ४५३ कोटी रुपये आहे. ही स्थिती ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतची आहे. अनुत्पादित कर्जामध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया ५९ हजार ११४ कोटींसह आघाडीवर आहे. पंजाब नॅशनल बँक २१ हजार ८३० कोटींसह दुसऱ्या, बँक आॅफ इंडिया १४ हजार ६७९ कोटींसह तिसऱ्या, बँक आॅफ बडोदा १३ हजार ३५ कोटींसह चौथ्या तर, इंडियन ओव्हरसिज बँक १२ हजार ६८१ कोटींसह पाचव्या स्थानावर आहे.१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत बँक लोकपाल कार्यालयाला २०४ बँकांविरुद्ध एकूण ८१ हजार ८८४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वाधिक २० हजार ४४१ तक्रारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर अनुक्रमे आयसीआयसीआय बँक (५७९५), एचडीएफसी बँक (५११६), पंजाब नॅशनल बँक (४१४१) व अ‍ॅक्सिस बँक (३६५९) यांचा क्रमांक लागतो.बँकांचे अनुत्पादित कर्ज अलाहाबाद बँक (७९९१), आंध्रा बँक (७११८), बँक आॅफ महाराष्ट्र (६१८७), कॅनरा बँक (१०,३६९), सेंट्रल बँक आॅफ इंडिया (११,७९३), कार्पोरेशन बँक (६९३२), देना बँक (४२३०), आयडीबीआय बँक (१२,१०९), इंडियन बँक (५१४२), ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स (७६६९), पंजाब अ‍ॅन्ड सिंध बँक (२९९६), सिंडिकेट बँक (६१६८), युको बँक (९०९६), युनियन बँक आॅफ इंडिया (१२,२३४), युनायटेड बँक आॅफ इंडिया (७८०९), विजया बँक (२३११), स्टेट बँक आॅफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर (२९६०), स्टेट बँक आॅफ हैदराबाद (५३९३), स्टेट बँक आॅफ म्हैसूर (२५८४), स्टेट बँक आॅफ पटियाला (५४६९), स्टेट बँक आॅफ त्रावणकोर (३३६७), कॅथॉलिक बँक (५८१), सिटी युनियन बँक (३६१), धनलक्ष्मी बँक (५७५), फेडरल बँक (१०६७), आयएनजी वैश्य बँक (४१९), जम्मू अ‍ॅन्ड काश्मीर बँक (२६५८), कर्नाटक बँक (१०५४), करुर वैश्य बँक (६८०), लक्ष्मी विलास बँक (४९१), नैनिताल बँक (७६), रत्नाकर बँक (१०६), साऊथ इंडियन बँक (६६१), तामिळनाड मर्चन्टाईल बँक (३८४), अ‍ॅक्सिस बँक (३५०२), डीसीबी बँक (१७९), एचडीएफसी बँक (३२४९), आयसीआयसीआय बँक (११२९९), इंडसइंड बँक (६७३), कोटक महिंद्रा बँक (१२२०), येस बँक (२७९), बँक आॅफ नोव्हा स्कोटिया (३१६), बँक आॅफ सिलोन (१९३), सिटी बँक (१५०८), डीबीएस बँक (१७५७), हाँगकाँग अ‍ॅन्ड शांघाई बँक (५८३), मिझुहो कार्पोरेट बँक (१४८), स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक (६४७७)(सर्व आकडेवारी कोटीमध्ये).