Filmy Stories
Top Stories
बॉलीवुड :वयाच्या पन्नाशीतही सिंगल आहे 'धुरंधर' मधील रेहमान डकैत! स्वत: च सांगितलेलं अविवाहित असण्याचं कारण
...म्हणून अक्षय खन्नाने केलं नाही लग्न! त्या निर्णयाबद्दल धुरंधर फेम अभिनेता म्हणालेला-"मी मॅरेज मटेरिअल..." ...

Latest News

बॉलीवुड :वयाच्या पन्नाशीतही सिंगल आहे 'धुरंधर' मधील रेहमान डकैत! स्वत: च सांगितलेलं अविवाहित असण्याचं कारण
...म्हणून अक्षय खन्नाने केलं नाही लग्न! त्या निर्णयाबद्दल धुरंधर फेम अभिनेता म्हणालेला-"मी मॅरेज मटेरिअल..." ...

बॉलीवुड :'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
दुबईतील एका इव्हेंटमध्ये शाहरुख खान आणि फराह खान सहभागी झाले होते. ...

टेलीविजन :अक्षय खन्नासारखी हेअरस्टाइल आणि त्याच्यासारखाच डान्स, 'धुरंधर'मधील FA9LA गाण्यावर गौरव मोरेने बनवला रील
अक्षय खन्नाच्या FA9LA या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर FA9LA हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे यानेदेखील FA9LA गाण्यावर रील बनवला आहे. ...

बॉलीवुड :'धुरंधर २'मध्ये आर.माधवनची भूमिका करणार 'हे' महत्वाचं काम; अभिनेता म्हणाला- "मी रणवीर सिंगला..."
आर. माधवन 'धुरंधर २'मध्ये काय करणार? त्याचं आणि रणवीर सिंगचं काय संबंध आहेत? याविषयी अभिनेत्याने सविस्तर खुलासा केला आहे ...

बॉलीवुड :'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता अडकला विवाहबंधनात; पत्नीसोबतचा फोटो केला शेअर
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता मेहरझान माझदा विवाहबंधनात अडकला आहे. ...

बॉलीवुड :'धुरंधर'मुळे अजय देवगणच्या 'धमाल ४' च्या तारखेत बदल? आता कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या
अजय देवगणच्या 'धमाल-४' बाबत मोठी अपडेट! 'धुरंधर' सोबत स्पर्धा टाळण्यासाठी प्रदर्शनाच्या तारखेत बदल? ...

बॉलीवुड :'धुरंधर'ची चर्चा असतानाच 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर, रणवीर सिंगला टक्कर द्यायला येतोय शाहरुख खान
सगळीकडे 'धुरंधर'ची चर्चा सुरू असताना रणवीर सिंगला टक्कर द्यायला शाहरुख खानही तयार आहे. शाहरुखच्या 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ...

























































