Filmy Stories
Top Stories
बॉलीवुड :विवेक अग्निहोत्रींनी 'धुरंधर' पाहून लिहिली लांबलचक पोस्ट, म्हणाले- "अशा प्रकारचा चित्रपट..."
काश्मिर फाईल्स फेम प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी धुरंधर पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे ...

Latest News

हॉलीवुड :हॉलिवूडचा 'अवतार' ठरतोय बॉक्स ऑफिसचा धुरंधर! १७ दिवसांतच भारतात केली बक्कळ कमाई
बॉलिवूडला डावलून हॉलिवूडचा 'अवतार' बॉक्स ऑफिसचा धुरंधर ठरत आहे. या सिनेमाने १७ दिवसांतच भारतात बक्कळ कमाई केली आहे. जेम्स कॅमेरॉन यांच्या 'अवतार : फायर अँड अॅश' या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...

बॉलीवुड :'धुरंधर' गाजतोय, पण अक्षय खन्नाच्या सख्ख्या भावानं अद्याप पाहिला नाही, कारण सांगत म्हणाला...
राहुल खन्नानं का पाहिला नाही भावाचा सुपरहिट सिनेमा? म्हणाला... ...

टेलीविजन :अवघ्या ८ महिन्यात मालिका संपली! मुख्य अभिनेता झाला भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाला-"हा प्रवास..."
"हा प्रवास...", 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिका संपताच अभिनेता भावुक, शेअर केली पोस्ट ...

बॉलीवुड :विवेक अग्निहोत्रींनी 'धुरंधर' पाहून लिहिली लांबलचक पोस्ट, म्हणाले- "अशा प्रकारचा चित्रपट..."
काश्मिर फाईल्स फेम प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी धुरंधर पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे ...

दाक्षिणात्य सिनेमा :रोममध्ये नववर्षाच्या सुट्ट्या एन्जॉय केल्यानंतर परतले विजय-रश्मिका, विमानतळावर एकत्रच केली एन्ट्री
विजय-रश्मिका कॅमेऱ्यासमोर एकत्रच आले, लग्नाच्या चर्चा कन्फर्म? ...

बॉलीवुड :'कभी खुशी कभी गम २' येणार? करण जोहरने केली स्क्रिप्ट लॉक; कास्टिंगवरही आलं अपडेट
करण जोहर घेऊन येतोय फॅमिली ड्रामा, लवकरच सुरु होणार प्री प्रोडक्शन ...

बॉलीवुड :सुनिल ग्रोव्हरची मिमिक्री आमिर खानला कशी वाटली? अभिनेता म्हणाला- "ती नक्कल नव्हती, तर..."
कपिल शर्मा शोच्या नुकत्याच एका भागात सुनिल ग्रोव्हरने आमिर खानची नक्कल केली. त्यावर आमिरने दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे ...























































