Filmy Stories
Top Stories
बॉलीवुड :कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-"सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये..."
कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली-" या पाकिस्तानी..." ...

Latest News

दाक्षिणात्य सिनेमा :प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ६९ व्या वर्षी निधन; २०० हून अधिक सिनेमांमध्ये केलं काम
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. त्यामुळे चाहते आणि अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...

बॉलीवुड :कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-"सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये..."
कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली-" या पाकिस्तानी..." ...

बॉलीवुड :Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा अंबोली येथील लिंक रोडजवळ अपघात झाला. ...

टेलीविजन :भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
कॉमेडियन भारती सिंगला पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा, अभिनेत्री म्हणाली- ''मला मुलगी हवीये...'' ...

बॉलीवुड :"माझा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा..."; बाबा झालेला विकी कौशल मुलाप्रती भावुक, काय म्हणाला?
विकी कौशलला एका इव्हेंटमध्ये पुरस्कार मिळाला. त्यावेळी पहिल्यांदाच एका जाहीर व्यासपाठीवर विकीने मुलाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

बॉलीवुड :नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
नोरा फतेहीचा मुंबईत भीषण अपघात झाला असून मद्यधुंद चालकाने अभिनेत्रीच्या कारला जोरदार धडक दिली आहे. नेमकं काय घडलं? ...

बॉलीवुड :जबरदस्त ॲक्टिंग अन् चेहऱ्यावरील करारी भाव; 'धुरंधर'मध्ये रेहमान डकैतच्या मुलाची भूमिका गाजवणारा बिहारचा 'लाल' आहे तरी कोण?
Dhurandhar Movie : 'धुरंधर'मध्ये रेहमानच्या या धाकट्या मुलाची भूमिका नक्की कोणी केली आहे, हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. ...
























































