महिला- मला पुन्हा लग्न करायचंय...
वकील- पण ८ दिवसांपूर्वीच तर तुमचा घटस्फोट झालाय..
महिला- अहो, मला माझ्या आधीच्या नवऱ्यासोबतच लग्न करायचंय..
वकील- मग पुन्हा त्यांच्याशीच लग्न करायचंय...?
महिला- होय...
वकील- पण का..?
महिला- कारण घटस्फोटानंतर ते खूप आनंदात आहेत आणि मला त्यांचं हे सुख बघवत नाहीए...