बायको- लग्नाआधी तुम्ही मला काय काय म्हणायचात...? काय काय स्वप्नं दाखवली.. काय काय आश्वासनं दिलीत..?
नवरा- मी काय म्हणालो होतो..?
बायको- तुम्हीच म्हणाला होतात, लग्नानंतर तुझ्यावर खूप प्रेम करेन..
नवरा- सॉरी अगं.. मला कुठे माहीत होतं, लग्न तुझ्याशीच होणाराय म्हणून....