साधारण नवरा अन् बुद्धिमान नवऱ्यात काय फरक असतो..?
साधारण नवरा बायकोला म्हणतो, अग जरा गप्प बस.. किती बडबड करतेस.. सतत बकवास...
बुद्धिमान नवऱ्याची बातच न्यारी.. तो म्हणतो, तू अशी काहीच न बोलता शांत बसतेस ना, तेव्हा इतकी कम्माल दिसतेस ना... तुझे डोळेच इतके बोलतात ना, की तुला काही बोलण्याची गरजच नाही...