गण्या-डॉक्टर माझ्या स्वप्नात उंदीर फुटबाॅल खेळतात...
डॉक्टर – ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल
गण्या – डॉक्टर गोळ्या परवा पासुन घेतल्या तर चालतील का?
डॉक्टर – का?
गण्या – उद्या उंदरांची फुटबॉल ची फायनल मॅच आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 08:30 IST