शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मुला-माणसांना सांभाळण्याचे मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 06:05 IST

कोविडच्या काळात आपल्या घरात, कुटुंबात सकारात्मक वातावरण राहावं यासाठी काय कराल?

ठळक मुद्देप्रत्यक्ष भेटी शक्य नसल्या, तरी आप्त, जिवलगांच्या संपर्कात राहा.

- लोकमत न्यूज नेटवर्क

 

१. आजूबाजूच्या परिस्थितीचा ताण येणे स्वाभाविक आहे. त्याबाबत जोडीदाराशी, सहकारी-मित्रांशी, मुलांशीही जरूर बोला. घरात ताणतणावाची एकेकटी बेटं होत नाहीत ना, याची काळजी घ्या.

२. घराच्या आत कोंडलेला काळ एकेकट्याने काढू नका. प्रत्यक्ष भेटी शक्य नसल्या, तरी आप्त, जिवलगांच्या संपर्कात राहा.

३. साथीचे गांभीर्य बदलते तसे नियमही बदलतात. या बदलांचा ताण घेणे , फार दूरवरचा विचार करणे टाळा. येता आठवडा मला काय काय तयारी करावी लागेल एवढाच विचार करून पूर्वतयारीत राहा.

४. तुमच्या शरीरातले अनेक बारीकसारीक बदल तुम्हाला काही सांगता असतात . ते संकेत ओळखायला शिका. त्यासाठी स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे , त्याचे ऐकणे आवश्यक आहे.

५. अनावश्यक माहितीच्या भडिमारापासून दूरच राहा.

६. सारे स्वतःच्या आवाक्याबाहेर जात असल्याची भावना जगभरात प्रत्येकाच्याच मनात आहे. त्या दडपणाने गळून जाऊ नका. स्थानिक परिस्थितीतल्या अनेक गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकता. त्यावर लक्ष केंद्रित करा.

७. मन रिझविण्यासाठी मदत करतील असे छंद या भयग्रस्त काळात दिलासा देतात. आपल्याच घरावरून मायेचा हात फिरवणं, ही मन शांत करणारी सोपी कृती आहे. करून पाहा !